बुधवार, ९ मार्च, २०१६

अहंकार

काव्यसूर्य - प्रथम क्रमांक रचना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

दोन घडीचा डाव मांडला ,

दुखवु नको कधी कुणाला ...!!

मानव्याच्या उधळुन फुलाला ,

शांत कर अहंकारी मनाला ...!!

****************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
11/10/15

तृषार्थ नजरा

काव्यसूर्य - प्रथम क्रमांक प्राप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*********************

मुक्कामी आलास अमृत घेऊन ,

फुलव आता सृष्टीचा हा पसारा ...!!

थेंबभर पाण्यास्तव चातकासम ,

गुंतल्या होत्या या तृषार्थ नजरा...!!

**************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
27/06/15

पाऊस आला

काव्यसूर्य - प्रथम क्रमांक प्राप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

चंद्रमौळी झोपड़ी रडते ,

पाचरटाने शाकारु तिला ...!!

पोरांनो मदत करा चला ,

आला आला हा पाऊस आला ...!!

••••••••••••••••••••••••••••
प्रा.सौ.संगिता भालसिंग
14/06/15

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

1 काव्यसूर्य
सुमित शेवाळे 
प्रा . सौ . संगिता भालसिंग
वनिता गणेश शिंदे किर्दकुडे प्रल्हाद दुधाळ
सुनिता सुरेश महाबळ . . . .

2 .काव्यचंद्र . . . .
दिगंबर कुचेकर
शिवाजी सांगळे
गजानन कदम
बळीराम पोधाडे
राम पळस्कर

3 काव्यतारा  . . . .
कराड सतिश
निर्मला सोनी
मंगेश लाडिकर
प्रशांत खडसे पाटील
बालाजी कदम

4 . चमकता तारा . . . .
सुरेखा गुर्जर
चंद्रकांत काटकर
एक स्वप्नगंधा
कवि बाबूरावजी आडसूळ पाटील
निर्मला सोनी

5 . आकर्षक रचना
समीर येवले
सुनिल जवंजाळ
संजय कुशेकर
अरविंद उन्हाळे
कवी अक्षय देवरे

6 .प्रोत्साहनात्मक
रविंद्रकुमार घोगरे
संतोषी साळुंखे कदम
कांचन लक्ष्मी

उष्माघात

काव्यसूर्य - प्रथम क्रमांक प्राप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सुख ओरबाडणाऱ्या दुष्ट मानवा ,

निसर्ग कोपाचा शाप तुझ्या भाळी ...!!

कधी भूकंप,पुर,दुष्काळ तर ,

कधी उष्माघात हा जीवन जाळी ...!!

*************************
सौ.संगिता भालसिंग
28/5/15

अवकाळी

काव्यचंद्र - द्वितीय पुरस्कार
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

************************
असून अडचण,नसून खोळंबा ,

बळीराजाची फजिती दरवेळी ...!!

पडला-अडला तरी दुष्काळच ,

घात करितो बघ हा अवकाळी ...!!

*************************
सौ.संगिता भालसिंग
14/5/15

तुझी साथ

काव्यसूर्य - प्रथम क्रमांक प्राप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

मानवसेवा,वाण हाती घेऊन ,

आव्हाने पेलतोय मी सदा नवी ...!!

हृदय स्वामिनी समज तू जरा ,

या वळणावर तुझी साथ हवी ...!!

************************
सौ.संगिता भालसिंग
30/4/15

सुने सुने

काव्यसूर्य - प्रथम क्रमांक प्राप्त
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

चांदण्या रातीची आठव ती वचने ,

नकोस टाळु करुन खोटे बहाणे ...!!

ह्रदय मंदिरी पूजिते देव म्हणुनी ,

तुजविण माझे जीवन सुने सुने ...!!

***********************
सौ.संगिता भालसिंग
23/4/15

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...