मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

आई महालक्ष्मी

आज मंगळवार दि.०४/१०/१६
एकमत वर्तमानपत्रातील साक्षी
पुरवणी मधे माझी कविता प्रकाशित.

💐आई महालक्ष्मी💐

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

जीवन संघर्ष

जीवन एक संघर्ष , पण

जगणं एक कला आहे ...

आचार विचार पायावर ,

उभा समाधान इमला आहे ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
दि.२२/०९/१६

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

आरक्षण

आरक्षण
जातीला नको
गरिबीलाच हवे ....
रुजेल मानवता
सुटतील हेवेदावे ...

Sangita Bhalsing
*******************
Good evening friends...

मुरली

मुरली

कान्हा निर्मोही
वेडी राधा मोही
मुरलीच्या सुरात
मन गुंतून राही...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...