गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

कोळ्याची पोर

एकमत वर्तमान पत्रात साक्षी पुरवणी मधे माझी कविता प्रकाशित ...
💐
दि.15 ऑगस्ट 2017

"कोळ्याची पोर"

प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

किती ही गर्दी

एकमत वर्तमान पत्रात साक्षी पुरवणी मधे माझी कविता प्रकाशित ....
💐

दि.29 ऑगस्ट 2017
किती ही गर्दी ?

💐💐💐💐💐
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

शाळा सावित्रीबाइंची

एकमत वर्तमान पत्रात साक्षी पुरवणी मधे माझी कविता प्रकाशित ....
💐

दि.5सप्टेबर 2017 
शाळा सावित्रीबाईंची ..
.ही कविता मी शिक्षक दिना निमित्त
केली होती ....
त्याच दिवशी कॉलेज मधे ही  भाषण करताना सादर केली ...

💐💐💐💐💐
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

पैसा

आभाळ

हल्ली खुप खुप
एकट वाटतं ..
अलवार मनात
काहुर पेटतं ...

डोळ्यात आभाळ
येऊन साठतं ..
उंच टोकदार
खिंडीत गाठतं ...

Sangita Bhalsing

मन

आभाळ भरून
आले की ,
मन नाचू लागते ...
डोळे भरून
आले की ,
मन वाचू लागते ...

Sangita Bhalsing

सावली

सावलीशी बोलत होते
मनाचे गुपित खोलत होते ..
भावना भरलेले आभाळ
काळजात तोलत होते ..

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...