शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

गहन

रडू नको सखी
नाही होत सहन ,
किती प्रेम आहे ?
प्रश्न मोठा गहन ...

Sangita Bhalsing
spsfun.com

झुरणी

विचार तुझा करून
जीव लागला झुरणी ,
आई म्हणते,लेकराला
कोणी केली करणी ...

Sangita Bhalsing
spsfun.com

मोबाईल

रिंग वाजायची
वाट किती पाहू ..
किती वेळ हाती
मोबाईल ठेऊ ..

Sangita Bhalsing

गुपित

नसेल बोलायचं
तर नको बोलू ...
पण
प्रेमाचं गुपित
नको ना खोलू ...

Sangita Bhalsing
spsfun.com

हर्ष

What's app
ग्रुप वर स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त रचना
_______________________________
सजनाच्या प्रेमात
हर्ष दाटला मनात ....
अलवार प्रेम सांगते
सजनाच्या कानात ....
****************
सौ.संगिता भालसिंग

भेट

द्वितीय क्रमांक प्राप्त रचना .....!!

वरहाड़ी कट्टा

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

धुंदावले तनमन,रोमांच शहारे ,

पावसात न्हाताना तुला भेटू वाटे .....

फुल तुला वाहून घेतो मला काटे ,

समर्पणानंद असा मिळेल का कोठे?

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
दि.१७/०९/१६

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...