शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

कळी

ही कळी का रडते आहे
पानाआड का दडते आहे ...

सुगंधासह उमलताना
अनामिक का घडते आहे ...

Sangita Bhalsing.

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

भोग

Sixword stories
भोग अटळ दुःखाचा
शोध अक्षय सुखाचा ...!!

प्रा. सौ.भालसिंग

सुख दुख

sixword stories
घटाघटा पितो सुख
निवांत चघळतो दुख ...

सौ.संगिता भालसिंग

पैंजण

पायात पैजण वाजले की
काळीज धडधडतं...

सौ.संगिता भालसिंग


Sixwordstory

ज्योत

आली वाऱ्याची झुळुक
इवली ज्योत थरथरली ...

Sixword stories
Sangita Bhalsing

धुके

धुक्यात हरवली वाट
पहा निसर्गाचा थाट .…

Sangita Bhalsing

पक्षी

पक्षी एकटा
निल सागरी लाटा
निल काळीज ...

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...