दवबिंदू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दवबिंदू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३० जुलै, २०१९

दवबिंदू

मराठी कविता - चंदेरी दवबिंदू 
दवबिंदू मराठी कविता, मराठी साहित्य


चंदेरी दवबिंदू
गालात हसला...
मऊ पाकळीवर
अलगद बसला...

गुलाबी फुलावर
जीव जडला...
प्रसंग मात्र बाका
अचानक घडला...

वाऱ्याच्या झोताने
मातीवर पडला...
क्षणभर जीवन
मनातच रडला...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...