सोमवार, ७ मार्च, २०१६

मन

🌹 चारोळी स्पर्धा 🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹

दिल्याघेतल्या अतूट वचनांच्या

सुमधुर आठवणी  सतावती ...

तुजविन उदास दिन अन् राती

मन रेंगाळते तुझ्याच भोवती ...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रा. सौ.संगिता भालसिंग

हर्ष

What's app _ कविमंच ग्रुप
कवी हर्ष यांच्या वाढ दिवसा निमित्त
घेण्यात आलेल्या स्पर्धेत
द्वितीय क्रमांक प्राप्त रचना ...
************************

      हर्ष

सजनाच्या प्रेमात
हर्ष दाटला मनात
अलवार प्रेम सांगते
सजनाच्या कानात ...!!

******************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
२९/०९/१५

करार

अप्रतिम रचना सन्मान प्राप्त चारोळी
*****************************
चारोळी  स्पर्धा
******************
दिल्या घेतल्या वचनांचा सखे
अमर प्रीत करार मोडला
सांग कोणता गुन्हा घडला ...?
विसर असा का माझा पडला
*********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
( देविका )
25/11/1अहमदननगर
**********************
सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन...
निकाल जाहीर पुढीलप्रमाणे. ...

...........................................

1 .
काव्यसूर्य
प्रल्हाद दुधाळ ,मनिषा मेने वणी
दिलिप परदेशी
.
2 .काव्यचंद्र
रोहिदास होळे  शिवाजी सांगळे , चिपळूणचा हेमंत शिरगावकर

3 . काव्यतारा
हर्ष घोडके , प्रशांत खडसे पाटील , बजिरंग लोकरे

4 .रावसाहेब चव्हाण , वैभव नारायण जोशी ,रमेश जाधव

5 . आकर्षक रचना
शब्दांची गुंफण , वृषाली कुलकर्णी ,  .

6 . प्रोत्साहनपर
सौ . सुरेखा जाधव , सुहास गांगण ,नितिन चंदनशिवे
. .
अप्रतिम रचना
देविका पाटील (सौ.संगिता भालसिंग)
वनिता गणेश शिंदे किर्दकुडे
****************************

नव वर्ष

What's app ग्रुप साहित्य मंथन वर
चारोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त रचना
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चारोळी स्पर्धा
संकल्प/नवे वर्ष
🌷🌷🌷🌷🌷🌷
1
जल्लोष नववर्षाचा
होई वाजतगाजत
संकल्पाचे घोंगडे
मात्र राहते भिजत
***************
2
जगा आणि जगू द्या
संकल्प करा मनी
सुखसागर भरवा रे
गरिबांच्या जीवनी
***************
3
नववर्ष आनंदी येता
संकल्पाची चढाओढी
सुखाची सावली येता
संकल्प मोडीत काढी
***************
4
आले नवीन वर्ष
घेऊन मनी हर्ष
समता संकल्पास्तव
करा सदा संघर्ष
*************
5
मानवतेची गुढी उभारा
हाच संकल्प मनी धरा
तन मन धन अर्पुनी
नववर्षाचे स्वागत करा
*****************
💐💐💐💐💐💐💐💐
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
🌷🌷🌷🌷🌷🌷
Happy new year
💐💐💐💐💐💐💐

कौतुक

चारोळी स्पर्धा-कविमंच ग्रुप
whats app वर माझ्या
नावाने स्पर्धा घेण्यात आली
सर्वानी खुप छान कौतुक केले
आपल्या काव्यातून
सर्वांचे आभार ...!

*********************
1
तुझी लेखणी तुझे शब्द
आणती मनाला झिंग
सर्वाना आवडे लाडाची
आमची कवयीत्री संगीता  भालसिंग
*********************
श्याम श्री.ठक
2 🌹🌹स्पर्धेसाठी🌹🌹

संगीतावरी नाचु आनंदी
लावुनी भाळावरी सिंग,
दुःखयातना विसरून सा-या
भरू जीवनात नवरंग....

🌹🌹दिगंबर🌹🌹
**********************
३
स्पर्धेसाठी
अगळ वेगळ त्यांच्या काव्याच् भिंग
मनोविलोभन तया कुपंनाच् रिंग
कधी भासतात मला ते लेडीज किंग
तेच आमच्या मैडम संगीता भालसिंग
*****************
सारिका बकवाड
*********************
4
स्पर्धेत,

कवितेत ज्यांच्या तारुन्य
अन प्रणयाची एक झिंग ।
रुबाबदार शब्दयोजना
करनाऱ्या संगीता भालसिंग।।..
      
     कवी-ईश्वर मते अकोला
**********************
5
🌹🌹स्पर्धेसाठी🌹🌹

लेखणीत प्राण वसे ज्यांच्या
शब्दांवरी असे हुकूमत छान
संगीता भालसिंग येता ग्रुपवर
अभिमानाने उंचावते मान....

🌹🌹दिगंबर🌹🌹
*********************
6

शब्द  कुठून  येतात अचानक 
सुर्यतेजाच्या  किरणातून 
सांग संगीता भालसिंग होती
शब्द प्रवाहीत गुप्तगंगेतून
स्पर्धा ...शीलाताई  राजपूत🌿
*******************
7
स्पर्धेसाठी

हताळतात शब्द लिलया
किमया वेगळीच् काव्यात
संगीता भालसिंग नावाने
न अंतर आणले वयात

हर्षवर्धन घोड़के  "हर्ष"
*********************
8
🌹🌹स्पर्धेसाठी🌹🌹

मिठी चपलख छान किती
शहारले माझे अंग अंग,
ग्रुपसुद्धा मोहरला राती
नाव संगीता भालसिंग....

🌹🌹👀दिगंबर👀🌹🌹
******************
9

🌹स्पर्धेसाठी

🎶 संगिता भालसिंग

नावात तुमच्या संगीत।

शब्दात टाकता आत्मा

लिहून ‘कविता या गीत'।।

📝शिवशंकर चिकटे
*********************
10
शब्द शब्द वेचीते
काव्यमाला गुंफिते
संगीता भालसिंग
एकमेद्वितीय नांव ते

प्राची देशपांडे
***********************
11

स्पर्धेसाठी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दर्जेदार लिहीतात प्रेम काव्य
ग्रुपवर फुटले आहे हे बिंग
थंडीलाही उबदार करतील
कवयित्री संगिता भालसिंग

जे.डी.भुसारे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
12
मोहविते मदनाला मस्त रती संग
जादू करते शब्दा ची ती सुंदर
सख्याच्या जीवनी भरते रंग
गुलजार नार ती संगिता भालसिंग
**************************
सौ सुरेखा जाधव
*****************
13
स्पर्धेसाठी

काव्य त्यांचे मनमोही
संगीता भालसिंग नाव
एक एक शब्द त्यांचा
काळजावर करे घाव

✏वैभव भिवरकर
****************
14
स्पर्धेसाठी

असो सामाजिक असो प्रणय
संगीताजी मांडे चपलखपने
शब्द तर सगलेच वापरतात
उजळेशब्द तुमच्या  तेजाने

🌹🌹मधु🌹🌹
********************
15

वाचली नाही मी गीता ;

ना पाहीली मी सीता !

कवियित्री जणु काव्यकर्ता करविता ;
नाव त्यांचे कवयित्री भालसिंग संगीता !

🙏🙏अवलिया 🙏🙏

*********************
16
बर्फांनी सजविले हिमाचलाला
पुष्पलतांनी नटविले धरणीला
चित्रशलाकांनी काव्य सजविती
संगिता भालसिंग उपमा नसे कुणाला

      सौ.रजनी ताजने

******************
17
स्पर्धॆ साठी

कविमंच च्या बागेत
शब्दांची  मारली वाई
कवितांची फुलवतात बाग संगीता भालसिंग ताई

😄संतोष कोकाटे
*********************
🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.संगिता भालसिंग
(देविका)
अहमदनगर
******************
सुप्रभात

जिजाऊ

द्वितीय क्रमांक प्राप्त रचना
**********************************
चारोळी स्पर्धा
*************************

जाधवांची कन्या,भोसल्यांची सून

शहाजींची पत्नी,शिवबाची माता

स्वराज्य स्वप्न,साकार करणारी

जिजाऊ माऊली होईल का आता..?

********************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग(देविका)
अहमदनगर
१३/०१/२०१५

रंग

** प्रथम क्रमांक प्राप्त चारोळी **
*****************************************
रंग चढला गोप-गोपिकांच्या खेळा रे
सावळया श्रीरंगा ,ढंग तुझा आगळा ...
सप्तसुरासह सप्तरंगही ऊधळा रे
रंगात साऱ्या रंग,रंग तुझा वेगळा ...
*****************************************
सौ.संगिता भालसिंग
6/3/15

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...