सोमवार, ७ मार्च, २०१६

कौतुक

चारोळी स्पर्धा-कविमंच ग्रुप
whats app वर माझ्या
नावाने स्पर्धा घेण्यात आली
सर्वानी खुप छान कौतुक केले
आपल्या काव्यातून
सर्वांचे आभार ...!

*********************
1
तुझी लेखणी तुझे शब्द
आणती मनाला झिंग
सर्वाना आवडे लाडाची
आमची कवयीत्री संगीता  भालसिंग
*********************
श्याम श्री.ठक
2 🌹🌹स्पर्धेसाठी🌹🌹

संगीतावरी नाचु आनंदी
लावुनी भाळावरी सिंग,
दुःखयातना विसरून सा-या
भरू जीवनात नवरंग....

🌹🌹दिगंबर🌹🌹
**********************
३
स्पर्धेसाठी
अगळ वेगळ त्यांच्या काव्याच् भिंग
मनोविलोभन तया कुपंनाच् रिंग
कधी भासतात मला ते लेडीज किंग
तेच आमच्या मैडम संगीता भालसिंग
*****************
सारिका बकवाड
*********************
4
स्पर्धेत,

कवितेत ज्यांच्या तारुन्य
अन प्रणयाची एक झिंग ।
रुबाबदार शब्दयोजना
करनाऱ्या संगीता भालसिंग।।..
      
     कवी-ईश्वर मते अकोला
**********************
5
🌹🌹स्पर्धेसाठी🌹🌹

लेखणीत प्राण वसे ज्यांच्या
शब्दांवरी असे हुकूमत छान
संगीता भालसिंग येता ग्रुपवर
अभिमानाने उंचावते मान....

🌹🌹दिगंबर🌹🌹
*********************
6

शब्द  कुठून  येतात अचानक 
सुर्यतेजाच्या  किरणातून 
सांग संगीता भालसिंग होती
शब्द प्रवाहीत गुप्तगंगेतून
स्पर्धा ...शीलाताई  राजपूत🌿
*******************
7
स्पर्धेसाठी

हताळतात शब्द लिलया
किमया वेगळीच् काव्यात
संगीता भालसिंग नावाने
न अंतर आणले वयात

हर्षवर्धन घोड़के  "हर्ष"
*********************
8
🌹🌹स्पर्धेसाठी🌹🌹

मिठी चपलख छान किती
शहारले माझे अंग अंग,
ग्रुपसुद्धा मोहरला राती
नाव संगीता भालसिंग....

🌹🌹👀दिगंबर👀🌹🌹
******************
9

🌹स्पर्धेसाठी

🎶 संगिता भालसिंग

नावात तुमच्या संगीत।

शब्दात टाकता आत्मा

लिहून ‘कविता या गीत'।।

📝शिवशंकर चिकटे
*********************
10
शब्द शब्द वेचीते
काव्यमाला गुंफिते
संगीता भालसिंग
एकमेद्वितीय नांव ते

प्राची देशपांडे
***********************
11

स्पर्धेसाठी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दर्जेदार लिहीतात प्रेम काव्य
ग्रुपवर फुटले आहे हे बिंग
थंडीलाही उबदार करतील
कवयित्री संगिता भालसिंग

जे.डी.भुसारे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
12
मोहविते मदनाला मस्त रती संग
जादू करते शब्दा ची ती सुंदर
सख्याच्या जीवनी भरते रंग
गुलजार नार ती संगिता भालसिंग
**************************
सौ सुरेखा जाधव
*****************
13
स्पर्धेसाठी

काव्य त्यांचे मनमोही
संगीता भालसिंग नाव
एक एक शब्द त्यांचा
काळजावर करे घाव

✏वैभव भिवरकर
****************
14
स्पर्धेसाठी

असो सामाजिक असो प्रणय
संगीताजी मांडे चपलखपने
शब्द तर सगलेच वापरतात
उजळेशब्द तुमच्या  तेजाने

🌹🌹मधु🌹🌹
********************
15

वाचली नाही मी गीता ;

ना पाहीली मी सीता !

कवियित्री जणु काव्यकर्ता करविता ;
नाव त्यांचे कवयित्री भालसिंग संगीता !

🙏🙏अवलिया 🙏🙏

*********************
16
बर्फांनी सजविले हिमाचलाला
पुष्पलतांनी नटविले धरणीला
चित्रशलाकांनी काव्य सजविती
संगिता भालसिंग उपमा नसे कुणाला

      सौ.रजनी ताजने

******************
17
स्पर्धॆ साठी

कविमंच च्या बागेत
शब्दांची  मारली वाई
कवितांची फुलवतात बाग संगीता भालसिंग ताई

😄संतोष कोकाटे
*********************
🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ.संगिता भालसिंग
(देविका)
अहमदनगर
******************
सुप्रभात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲