बुधवार, १० जुलै, २०१९

वजा

वजा

जरी केले मला तू
आयुष्यातून वजा...
काळजातून माझ्या
ना मिळणार रजा...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

वादळ

आज दिनांक 17 जून 2019 रोजी "परळी समाचार"या दैनिक
वर्तमान पत्रात माझी गजल (वादळ) प्रकाशित झाली.
माननीय संपादक साहेबांचे खूप खूप धन्यवाद..

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

लगाम

आज दिनांक 18जून 2019 रोजी "एकमत वर्तमान पत्रातील ,साक्षी "पुरवणी  मधे  माझी गजल( लगाम) प्रकाशित झाली.
माननीय संपादक साहेबांचे खूप खूप धन्यवाद..
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

मंगळवार, ९ जुलै, २०१९

गुरू नमन

गुरु नमन

आठवण

आठवण


तुझी आठवण नेहमी
डोळ्यात पाऊस आणते...
पावसासारखा तू लहरी
मनाला नेहमी सांगते...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

पाऊस

भिरभिर वारा
पावसाचे पाणी...
गरगर फेरी
पावसाची गाणी...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

ऋतु

...ऋतू...
ऋतु येतात जातात
त्या आठवणी होतात..
अन,पुन्हा एक दिवस
आठवांचे ऋतु होतात...
@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...