शुक्रवार, १२ जुलै, २०१९

देवा

देवा

राजनीती

राजनीती

मरणाची शान

मरणाची शान

शब्द

शब्द

शब्द शब्द सौंदर्य तुझे
शब्द शब्द ही तुझे गीत
शब्द सांज शब्द सकाळ
शब्द मित शब्द प्रित ....

शब्द गुंफली कधी प्रार्थना
कधी गुंफली राधा कृष्ण प्रित
शब्द झाली शिवबाची तलवार
कधी कधी मीरा मनमीत

शब्द शब्द ही  व्याकुळता
कधी कधी मेघ बरसता
तर कधी फुलांची मोहकता
गीत गायनी जनाची आर्तता

शब्द शब्द मैत्रीची पखरण
शब्द तुझा निशब्द बोलका
शब्द नदी सारखा धावता
कधी सागराची गूढ़ गहनता

सौ सुरेखा जाधव
उस्मानाबाद

विठ्ठल विठ्ठल

एकमत वर्तमानपत्र-साक्षी पुरवणी मधे
आज दि.१२ जुलाई २०१६ रोजी
माझी कविता प्रकाशित.....!!

पाऊस

हायकू

स्वप्न

स्वप्न...

नवीन स्वप्न डोळ्यात
पुन्हा एकदा रुजू दे..
प्रेमाच्या संततधारेत
पुन्हा एकदा भिजू दे...

@प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...