12 वी मराठी (12th Marathi) –
Best YouTube Playlist for Study & Learning
हा विभाग आपल्या Playlists म्हणजे काय, कोणत्या विषयासाठी आहेत (उदा. व्याकरण ,साहित्य, अभ्यास टिप्स) हे वाचकांना माहिती देतो.
“आपल्या विद्यार्थ्यांसाठी 11 वी मराठीचे सर्व घटक, सर्व भाग, गद्य, पद्य, कथा साहित्य प्रकार, व्याकरण, उपयोजित मराठी YouTube प्लेलिस्ट मध्ये एकत्रित केले आहेत…”
Yoy tube channel वरिल video ची playlist कशी चेक करावी ?
अगदी सोप्या भाषेत समजून घ्या.
सर्वात प्रथम मराठी विषयाचे पुस्तक आपल्या समोर ठेवा.
“YouTube playlist open करा.
क्रमाने videos पहा,
महत्वाचे points, मुद्दे नोट करा, आणि नंतर Watch later मध्ये save करा” ✅
सर्व धडे,कविता,व्याकरण क्रमाने व्हिडिओ पहा.
एखादा मुद्दा समजला नाही तर
व्हिडिओ पुन्हा पहा. तरीही न समजल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.
तुमच्या शंका असतील तर विचारू शकता.
खालील लिंक ओपन करा. मराठी १२ वी Marathi 12th
Chrome browser मध्ये Link open करा.
https://www.youtube.com/playlist?list=PLmZ6hjoB2PwYQjbg87okWWTWYB2DTL5-P
१२ वी मराठी (12th Marathi) – Best YouTube Playlist for Study & Learning
Study Tips
• 12 वी मराठी अभ्यास टिप्स
• Playlist वापरण्याचे फायदे
• YouTube कोर्स/टॉपिक्स कसे प्लॅन करावे?
ब्लॉग पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणीला शेअर करा.तसेच तुमच्या काही शंका, सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा.
त्याचप्रमाणे यू ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ आवडल्यास like comment share नक्की करा.
अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
Sangita Bhalsing
Ahilyanagar
Maharashtra
