* भाव *
भाव मनीचे ओळख जरा
ठाव काळजाचा कळू दे जरा ...
गुलाबी ओठ विलग कर जरा
लपलेले गुज हळूच खोल जरा ...
प्रा.सौ. भालसिंग मैडम
अहमदनगर
spsfun.com
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
* भाव *
भाव मनीचे ओळख जरा
ठाव काळजाचा कळू दे जरा ...
गुलाबी ओठ विलग कर जरा
लपलेले गुज हळूच खोल जरा ...
प्रा.सौ. भालसिंग मैडम
अहमदनगर
spsfun.com
🌻 प्रेम पीसे 🌻
अबोल मी , अबोल तू ,
हितगुज करावे कसे ?
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
बघ कोरडेच उसासे ...
उदास तू , उदास मी
नजर भेटीची आस असे
त्या दुरावल्या क्षणांवर
अलवार काळीज रुसे ...
प्रेमिक तू , प्रेमिका मी
खोलू ह्रदय जरासे
सुखाच्या सागरावर
लाटा भासे पेम पीसे ...
सौ.संगिता भालसिंग
Spsfun.com
24/08/16
💐💐💐💐💐💐💐
Good morning.....!!
माणुसकी
रुसवा फुगवा सोडा
फक्त माणुसकी जोडा...
घट्ट प्रेमाचा धागा बांधून
धर्म जातीच्या भिंती फोडा ...
प्रा.सौ.संगिता भालसिंग
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...