बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

माणुसकी

माणुसकी

*******************
माणूसकीचे रंग भरूया
द्वेष मत्सर दूर सारूया ...
आनंद सागरी तरुया
हे विश्वचि घर करूया ...
********************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲