रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

तत्वपूजा

तत्त्वपूजा
*********************
व्यक्तिपूजेपेक्षा तत्वपूजा
केंव्हाही श्रेष्ठ असते ...
जीवनाचे प्रतिबिंब
खरे तत्वातच वसते ...
*********************
सौ.संगिता भालसिंग
( माझी मैत्री तत्वाशी पटकन होते,अणि बहरतेही ...चिरंतन )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲