शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

उभारी

प्रथम क्रमांक प्राप्त रचना .....!!
वरहाडी कट्टा-चारोळी स्पर्धा

बघ पाखराची आकाश भरारी
निल सागरावरून चंद्रावर स्वारी...
लाथाडून दुःख,तोडून शृंखला
तूही दे जरा मनाला उभारी ...
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
30 जुलाई 2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲