12 वी अर्थशास्त्र - 80 गुण -प्रश्नपत्रिका आराखडा
प्र.१.अ) योग्य पर्याय निवडा. गुण ०५
ब) सहसंबंध पूर्ण करा. गुण ०५
क) आर्थिक पारिभाषिक शब्द ओळखा. गुण ०५
ड) विधान व तर्क प्रश्न. गुण ०५
प्र.२. अ) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. (५ पैकी ३) गुण ०६
ब) फरक स्पष्ट करा.(५ पैकी ३) गुण ०६
प्र.३.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.(५ पैकी ३) गुण १२
प्र.४.खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सकारण स्पष्ट करा. (५ पैकी ३) गुण १२
प्र.५.खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (३ पैकी २) गुण ०८
