मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

मोळी

साहित्य दर्पण -चित्रशलाका स्पर्धा
💐💐💐💐💐💐💐💐💐

मोळीचा भार डोईवर ,
शाळेचे दप्तर पाठीवर...

पोटाच्या खळगा भरणीत ,
पास होईल का काठावर...?

सौ.संगिता भरत भालसिंग
अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲