बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

रंग वेगळा

रेशमी सुमधुर घट्ट
नात्याचा रंग वेगळा
अलवार अनमोल
प्रितिचा ढंग आगळा ....

        प्रा.सौ.संगिता भालसिंग.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲