बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

मौन

अबोल प्रेमाची भाषा
समजते का तुला ...?
तुझ्या मौनात निराशा
जाणवते ग मला ...

            सौ.संगिता भालसिंग.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲