मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

माझी गजल १६

माझी गजल १६

कांकणांचा हात आहे
साजनाशी बात आहे

पैंजणाने बावरी ही
धुंदलेली रात आहे

रातराणी लाजरी ही
प्रेमगाणे गात आहे

बोट खेळे कुंतलाशी
स्पंदने अंगात आहे

ओठ लालेलाल झाले
चुंबनी सौगात आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲