मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

माझी गजल १३

माझी गजल १३

लव्हाळा

हा लव्हाळा छान आहे
हा जिव्हाळा शान आहे

अंतरंगी स्नेह आहे
प्रेमळाला मान आहे

पेटलेली ज्योत आहे
भावनांची तान आहे

वाळवंटी पावसाचे
पडलेले दान आहे

हे धुमारे धुंदणारे
बीजधारी धान आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲