माझी गजल १९
ज्ञान
ज्ञानपंथा चाळणारी
ज्ञानवाना भाळणारी
अंतरंगी भावनेला
मी कधी ना जाळणारी
भावभोळया अंधश्रद्धा
मी कधी ना पाळणारी
संकटाला दोन आसू
मी कधी ना गाळणारी
वंचितांच्या सोबतीला
मी कधी ना टाळणारी
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright
(गुगल गुरु)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.