शनिवार, १२ मार्च, २०१६

साहित्य

द्वितीय क्रमांक प्राप्त

***********************
1
साहित्य संपदा
असे ती अपार
घडवी संस्कार
मनावर .....
*********************
2
साहित्याचा वारू
दौडवा वेगात
प्रसिद्धि जगात
मिळतसे ...
*******************

सौ.संगिता भालसिंग
4/4/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲