सुगंधी फुलांची दुनिया समूह
🌷🌷🌷🌷🌷🌷
तृतीय क्रमांक प्राप्त रचना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**************************
बालपणीचा अल्लड खेळ तो ,
सहल होतसे चिखल-पाण्यावर ..!!
फाटक्या कागदाची नाव जरी ,
मन थिरके पावसाच्या गाण्यावर ..!!
***************************
सौ.संगिता भालसिंग
15/3/15
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.