मंगळवार, ८ मार्च, २०१६

गुढी उभारु

उत्कृष्ट रचना पुरस्कार प्राप्त
*********************

*************************
संस्कार चौकटीला मांगल्य तोरण
रूढी पाळून घडवू नविन पिढी
आधुनिक युगाचा कलश घेऊनी
यश शिखरावर उंच उभारु गुढी
***************************
सौ.संगिता भालसिंग
20/3/25

नविन वर्ष अणि गुढीपाडव्याच्या
शुभेच्छा
***************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲