शनिवार, १२ मार्च, २०१६

वाट वळणाची

प्रथम क्रमांक प्राप्त रचना

&&&&&&&&&&&&&&&&

सुट्टी लागली आता शाळेची
घाई झाली आजोळी जाण्याची
अवघड घाटात गाड़ी घुंगराची
मज आवडते वाट वळणाची

&&&&&&&&&&&&&&&&&
प्रा.सौ.संगिता भालसिंग
16/3/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲