शुक्रवार, ११ मार्च, २०१६

बकुळी

तृतीय पुरस्कार प्राप्त रचना ..
**************************************
अमृत चांदणं शिंपित आलास
धुंद गारवा भाग्यवेल उमलली ..
गंधावल्या सुखाची माला गुंफिते
सांजवेळी बकुळी फुलून आली ..
**************************************
सौ.संगिता भालसिंग
13/4/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲