बुधवार, ९ मार्च, २०१६

रक्तदान

सुगंधी फुलांची दुनिया समूह

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रथम क्रमांक प्राप्त रचना

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

रक्तदान हेच जीवनदान ,

मी सांगू कुणा कुणाला ?....

उक्ति पेक्षा कृती छान ,

आज पुन्हा सुचले मनाला ....!!

.........................................,
प्रा.सौ.संगिता भालसिंग
20/2/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲