मंगळवार, १५ मार्च, २०१६

चंद्र लाजतो

तृतीय क्रमांक प्राप्त रचना

आसमंतातुन सौंदर्य न्याहाळतो, अन्
चांदण्यांच्या काळजावर राज करतो ...
तू अवर्णनीय सौंदर्याची खाण
चंद्र ही तुला पाहुनी लाजतो ....
..............................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
07 फेब्रुवारी 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲