शनिवार, १२ मार्च, २०१६

वसंत प्रेमाचा

** द्वितीय क्रमांक प्राप्त रचना **
****************************

सीमा रक्षक शूर सैनिक तू
येई आठव सुखाच्या क्षणांचा ...
सप्तसुरातील सप्तरंग घेऊन ये तू
मनी बहरुन आला वसंत प्रेमाचा ...
****************************
सौ.संगिता भालसिंग
9/3/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲