शनिवार, १२ मार्च, २०१६

अनुपम सौंदर्य

तृतीय क्रमांक प्राप्त चारोळी ..
.........................................
काळे काळे डोळे तुझे गोरे गोरे गाल
पांढऱ्या पांढऱ्या झग्यावर नक्षी लाल लाल ...
फुलपाखराचे पंख लेवुन धर नृत्य ताल
देवाने केलय तुला अनुपम सौंदर्य बहाल ...
**************************
**************************
सौ.संगिता भालसिंग
01/03/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲