बुधवार, ९ मार्च, २०१६

चंद्रकिरणे

चंद्र किरणांचा प्रदेश समूह
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

चारोळी स्पर्धा भाग ०१

सर्वोत्कृष्ट रचना पुरस्कार प्राप्त

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

चंद्र अन् धरतीचे प्रेम पाहून ,

हिरविगार सृष्टी बहरुन आली ...!!

परि, परप्रकाशी म्हणून सूर्याची ,

किरणे,चंद्राचे भेद खोलून गेली ...!!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सौ.संगिता भालसिंग
२८/०२/१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲