मंगळवार, ८ मार्च, २०१६

जळायचं सोडलय

उत्कृष्ट रचना पुरस्कार प्राप्त
*******************

शंकीत मी जाशील सोडून
तुमचं अवैध नातं जडलंय...
आश्वस्थ मी, येशिल परतून
विनाकारण जळायचं सोडलंय

प्रा.सौ.संगीता भालसिंग
27 डिसेंबर2014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲