बुधवार, ९ मार्च, २०१६

गुढी

काव्यचंद्र- द्वितीय क्रमांक प्राप्त

🌹🌹🌹🌹🌹🌹
.............................

पाळुनी पारंपरिक रूढी ,

घडवू या रे नविन पिढी ....!!

आनंदाचा कलश घेऊनी ,

उभारु नवचैतन्याची गुढी .....!!

................................

सौ.संगिता भालसिंग
19/3/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲