द्वितीय क्रमांक प्राप्त
तुझ्या रक्तामासाचा मी अबोध गोळा
श्वास उच्छ्वासात तुझीच आरोळी ..
ईश्वर अन् आत्म्याचा संगम आई
तुजसाठीच मला सुचते चारोळी ...
----------------------------------------
सौ.संगिता भालसिंग
10/5/15
मातृदिन ...हार्दिक शुभेच्छा ....!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.