प्रथम क्रमांक प्राप्त रचना
********************
****************************
संकट ऐरणी घन यत्न मारुन
देईन यशस्वी रुप जीवनास ....!!
जिद्दीने स्वप्न साकार करुन
घालेन गवसणी मी गगनास ....!!
************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
27/3/15
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.