शुक्रवार, ११ मार्च, २०१६

बालरूप

प्रथम क्रमांक प्राप्त रचना ..
****************************************
चला खेळू या पहिल्या पावसात
खोपा,रिंगा,नाव अन् गारा वेचू ...
थोरपणाची झूल टाकुनि,रम्य ते
बालरूप घेउनिया आनंदाने नाचू ...
****************************************
सौ.संगिता भालसिंग
19/4/15
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲