मंगळवार, ८ मार्च, २०१६

अच्छे दिन

प्रथम क्रमांक प्राप्त रचना
********************

समाजात अटळ असे दरी
विषमतेत सधन अन् दीन ....
पण भागवा मूलभूत गरजा तरी
कधी येणार अच्छे दिन ?.....
............................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
20/2/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲