प्रथम क्रमांक प्राप्त
1
***********************
स्त्री शिक्षणाची घेऊन पताका
घातला अस्पृश्य तेला आळा ...
अंगीकार अंखडातील विचार
विसरु नको तू फुलेनांच बाळा ...
*************************
2
दीन समाजदुःख दूर करण्या
जमला संत सज्जनांचा मेळा ...
परि तो महात्मा आगळा वेगळा
विसरु नको तू फुलेनांच बाळा ...
***************************
सौ.संगिता भालसिंग
9/4/15
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.