शुक्रवार, ११ मार्च, २०१६

न्यारं न्यारं

शाहीर काव्यमंच

तृतीय क्रमांक प्राप्त रचना

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सत्ता बदल चे अच्छे दिनचे
देशात वाहते प्यारं वारं ...
चला सर्वानी साथ दया रं
सारं घडतया न्यारं न्यारं ...

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग
28/05/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲