प्रथम क्रमांक प्राप्त
1
जरा,जन्म,व्याधी पाही राजा
गूढ़ विचार शृंखला जडली ...
राज सुखाचा त्याग करुनी
बोधिवृक्षाशी नाळ जोडली ...
2
सुख शोधात,सुख त्यागिले
अशी विपरित गोष्ट घडली ...
जगकल्याणा मोह सोडुनि
बोधिवृक्षाशी नाळ जोडली ...
********************
सौ.संगिता भालसिंग
3/5/15
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.