गुरुवार, १० मार्च, २०१६

एकला दिगंबर

What's app वरील कवीमंच ग्रुप वर
चारोळी व् उखाणे स्पर्धेत
प्रथम क्रमांक प्राप्त रचना ***
**********************
17/11/15
चारोळी
🌻🌻🌻🌻🌻🌻
एकलाच दिगंबर
असे तो एक समर्थ
त्यागले घर दार
करी जगाचा परमार्थ ...
***************
सौ.संगिता भालसिंग
🌻🌻🌻🌻🌻🌻
उखाना
🙏🙏🙏🙏🙏🙏
जीन जीन जिंन्यात
बसले मेण्यात
जायफळ वटीत
लवंगा मुठीत
भरतकुमार बसले दाटीत
मी जाते साखर पान वाटीत ..
*************
प्रा. सौ.संगिता भालसिंग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲