उत्कृष्ट रचना पुरस्कार प्राप्त
*********************
सांजवेळी हुरहुर मनी दाटलेली
प्रेमवचने आठवात चिंब नाहते ..
न व्हावी वंचना देवास दान मागते
चातका सारखी तुझी मी वाट पाहते ..
***************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
31/5/15
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
उत्कृष्ट रचना पुरस्कार प्राप्त
*********************
सांजवेळी हुरहुर मनी दाटलेली
प्रेमवचने आठवात चिंब नाहते ..
न व्हावी वंचना देवास दान मागते
चातका सारखी तुझी मी वाट पाहते ..
***************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
31/5/15
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.