शुक्रवार, ११ मार्च, २०१६

आयुष्य सुंदर आहे

**द्वितीय पुरस्कार प्राप्त चारोळी **

आत्महत्या नको रे करू बळीराजा
निष्पाप कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे ...
वैतागुन नको देऊ स्वतः ला सजा
आयुष्य खरचं सुंदर आहे ....

....... ...-.-................................. ........
प्रा.सौ.संगिता भालसिंग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲