गुरुवार, १७ मार्च, २०१६

मुरली

मुरली

कान्हा, गोड तुझ्या मुरलीची ,
अलवार धुन कानी झरली ...!!
अशी नको सोडू रासक्रीड़ा ,
अजून अर्धी रात्र रे उरली ...!!
********************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
१६ मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲