मंगळवार, १५ मार्च, २०१६

व्यथा,याचना,दुःख

उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷

कशी सांगू मनाची व्यथा ..?
देई किती दुःख यातना .....
सोडव देवा वेदनेतुनी
करिते सदैव याचना ....
***********************
सौ.संगिता भालसिंग
12/5/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲