बुधवार, ९ मार्च, २०१६

लढाई

चमकता तारा गौरव प्राप्त रचना

***********************
नितिमूल्य तुडवणाऱ्या मानवा ,

नको जाती धर्माची खोटीच बढाई ..!!

माणुसकीचा महामंत्र जपा रे ,

हिच असे आता अंतिम लढाई ....!!

**************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
26/3/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲