शुक्रवार, ११ मार्च, २०१६

आनंदी आनंद

प्रथम क्रमांक प्राप्त रचना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

उफानली यमुना,अंधारी रात
देवकी नंदन गोकुळी आला ..
गोप गोपिका नाचू गाऊ लागे
आज आनंदी आनंद झाला ...
************************
सौ.संगिता भालसिंग
30 मार्च 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲