गुरुवार, १० मार्च, २०१६

तपश्चर्या

द्वितीय क्रमांक प्राप्त रचना

सुख समाधान शोधण्यास
मानवा,आळविशी देवाला ...
मानवतेचा फोड़ तू नारळ
येईल तपश्चर्या फळाला ....
********************
सौ.संगिता भरत भालसिंग
21/5/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲