मंगळवार, ८ मार्च, २०१६

भेट

प्रथम क्रमांक प्राप्त रचना
*******************

रागावुन माझ्यावर ,घेतलेस
काळजाचे पट घट्ट लोटून ...
मग पुन्हा कशाला म्हणतेस ?
परत एकदा जा भेटून ..

प्रा.सौ.संगिता भालसिंग
2/1/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲